फलटण तालुक्यात कोरोणाचा मोठा उद्रेक..पुन्हा एकदा आकडा 100 पार..
फलटण तालुक्यात आढळले कोरोनाचे 108 नवीन रुग्ण..
काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 108 व्यक्तींच्या covid चाचण्या Positive आल्या आहेत.
यामध्ये, फलटण तालुक्यातील फलटण 26, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 1, लक्ष्मीनगर 4, कोळकी 6, चौधरवाडी 2, मलठण 12, खामगांव 1, निंभोरे 1, शिंदेवाडी 2, वाखरी 1, तरडफ 1, तडवळे 1, धुळदेव 4,अलगुडेवाडी 1, पिंपरद 2, मिरडे 1, निगडी 1, जाधववाडी 3, जावली 1, जिंतीनाका 1, विढणी 3, कुंटे 3, विंचुर्णी 1, सांगवी 2, निंबळक 1, वाठार निंबाळकर 1, तरडगांव 1, चवाणवाडी 1, काळज 1, खराडेवाडी 1, सालपे 1, राजुरी 3, फडतरवाडी 1, फरांदवाडी 1, गिरवी 1, ठाकुर्की 1,सातेफाटा 1, राजाळे 2, सरडे 1, बरड 3, ढवळेवाडी 1, बिरदेवनगर 1
अशा एकूण 108 आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे...

No comments:
Post a Comment