फलटण तालुक्यात कोरोना हाताबाहेर.. कोरोनाचा विळखा घट्ट.. - स्पॉटलाईट न्युज

Breaking

Wednesday, April 14, 2021

फलटण तालुक्यात कोरोना हाताबाहेर.. कोरोनाचा विळखा घट्ट..

फलटण तालुक्यात कोरोणाचा घट्ट विळखा.. सलग चौथ्या दिवशी 100 हून अधिक नवीन रुग्ण..

फलटण तालुक्यात आढळले कोरोनाचे 134 नवीन रुग्ण..

यामध्ये, फलटण 11, मलठण 10, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, लक्ष्मीनगर 8,गजानन चौक 1, विद्यानगर 1, हाडको कॉलनी 1, सजाई गार्डन 1, मारवाड पेठ 2, ब्राम्हण गल्ली 1, धनगरवाडा 1, स्वामी विवेकानंद नगर 1, हणुमंतवाडी 1, उपळवे 1, निंभोरे 4, विढणी 6, सस्तेवाडी 2, अलगुडेवाडी 5, धुळदेव 2, फरांदवाडी 2, कोळकी 7, चौधरवाडी 2, कापडगाव 1, सोमंथळी 3, तरडगाव 2, घाडगेमळा 1, अरडगाव 2, जावळी 1, मिरेवाडी 2, गोखळी 1, काळज 2, चव्हाणवाडी 6, ढवळेवाडी 3, तांबवे 4, सासवड 3, पाडेगाव 4, कुसुर 2, रावडी 1, झिरपवाडी 1, वाखरी 3, विंचुर्णी 2, ढवळ 1, मुंजवडी 1, राजुरी 2, खटकेवस्ती 1, जिंती 1, तरडगाव 1, साखरवाडी 3, तिरकवाडी 2, पिंप्रद 1, कांबळेश्वर 1 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे...

 


No comments:

Post a Comment

WEBSITE EDITED AND DESIGNED BY RAM DESHPANDE