फलटण तालुक्यात पुन्हा एकदा १५० पेक्षा अधिक रुग्ण... - स्पॉटलाईट न्युज

Breaking

Saturday, April 17, 2021

फलटण तालुक्यात पुन्हा एकदा १५० पेक्षा अधिक रुग्ण...

फलटण तालुक्यात पुन्हा एकदा १५० पेक्षा अधिक रुग्ण... 

स्पॉटलाईट न्युज, दि.१७: काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यातील १६९ व्यक्तींची कोरोना चाचणी Positive आली आहे..



यामध्ये फलटण तालुक्यातील फलटण 14, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, रविवार पेठ 2, मलठण 8, कोळकी 3, लक्ष्मीनगर 7, विद्यानगर 1, संत बापूदास नगर 1, कुरवली 1, स्वामी विवेकानंद नगर 2, हाडको कॉलनी 6, उमाजी नाईक चौक 1, जिंती 5, मठाचीवाडी 1, गोरखपूर 1, साखरवाडी, पिंप्रद 1, कांबळेश्वर 1, शिवाजी नगर 2, रावडी 1, काळज 5, तडवळे 3, चव्हाणवाडी 5, तांबवे 5, चांभारवाडी 1, पाडेगाव 10, हिंगणगाव 5, शेरेचीवाडी 1, कुसुर 2, तरडगाव 7, गोखळी 1, राजाळे 5, विढणी 9, सांगवी 1, अलगुडेवाडी 1, सोनगाव 4, ढवळ 3, आळजापूर 1, सस्तेवाडी 8, दुधेबावी 1, विठ्ठलवाडी 1, डोंबाळवाडी 1, धुळदेव 1, चौधरवाडी 1, निंभोरे 4, फरांदवाडी 1, झिरपवाडी 4, वाखरी 2, वडले 1, मुळीकवाडी 1, मिर्ढे 1, शिंदेवाडी 1, कापडगाव 1, कापशी 1, पिंपळवाडी 1, नांदल 1, मानेगाव 1, गुणवरे 1, मिरगाव 1, सुरवडी 2. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


No comments:

Post a Comment

WEBSITE EDITED AND DESIGNED BY RAM DESHPANDE