फलटण तालुक्यात कोरोणाचे सगळे RECORD BREAK.. एकाच दिवसात ३६० पेक्षा अधिक नवीन रुग्ण..
काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यातील ३६३ व्यक्तींची कोरोना चाचणी Positive आली आहे..
यामध्ये फलटण तालुक्यातील फलटण 34, पाचबत्ती चौक 6, सोमवार पेठ 2, बुधवार पेठ 6, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 9, रविवार पेठ 8, मलटण 21, लक्ष्मीनगर 22, सगुना माता नगर 3, काळुबाई नगर 4, डी.एङचौक 3, शिंदेनगर 1, संत बापूदास नगर 1, हिंगणगाव 16, सुरवडी 1, विढणी 6, झिरपवाडी 5, जाधववाडी 6, कुसरुड 1, ठाकुरकी 5, सोनवडी 3, शिंदेवाडी 2, गोळीबार मैदान 7, शेरेवाडी 1, कोळकी 19, वाखरी 6, ताथवडा 8, दुधेभावी 2, दालवडी 1, विचुर्णी 2, अंबेघर 1, ढवळ 3, मानेवाडी 1, ढवळेवाडी 3, पिप्रंद 5, फरांदवाडी 6, खुंटे 3, अंबवडे खु 1, गोखळी 1, शेरे शिंदेवाडी 1, आसू 4, शिंदेवाडी खुंटे 4, निंभोरे 6, पाडेगाव 6, तांबवे 9, तरडगाव 3, सांगवी 2, निंबळक 1, तडवळे 1, मुळीकवाडी 5, कुरवली 2, चव्हाणवाडी 10, शिंदेमळा 2, फडतरवाडी 1, तावरी 2, साखरवाडी 5, अरडगाव 1, शेऱ्याचीवाडी 3, मातापुरा पेठ 1, गिरवी नाका 1, अलगुडेवाडी 1, सांबरवाडी 1, बिरदेवनगर 1, मलवडी बरकडेवस्ती 1, तुकाबाईचीवाडी 1, मिरगाव 1, जिंती 5, चौधरवाडी 2, सोनवडी 1,कुरवली 1, कापशी 2, वाढळे 1, तिरकवाडी 1, मिरढे 2, आदर्की खु 1, पिंपळ मळा 1, प्रहार 1, गुणवरे 1, वाजेगाव बरड 1, खांडज बरड 1, बरड 2, गोखळी 1, खराडेवाडी 1, रावडी बु 1, पाडेगाव 8, वाझेगाव 1, सुरवडी 1, सर्डे 1, काळज 1, सासकल भादळी 1, नांदल 1, निंबळक नाका 1, सोमनथळी 1, रिंग रोड 1, घाडगेवाडी 1, मलवडी 1,वाठार निंबाळकर 1, निंबळक 1, घुले वस्ती 1, गुणवरे 1.

No comments:
Post a Comment