फलटण तालुक्यात कोरोणाचे पुन्हा एकदा जवळपास ३०० नवीन रुग्ण....
काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यातील २९३ व्यक्तींची कोरोना चाचणी Positive आली आहे..
यामध्ये,फलटण तालुक्यातील फलटण 46, लक्ष्मीनगर 11, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, रविवार पेठ 4, मलटण 13, कोळकी 7, गणेशनगर 1, चव्हाणवाडी 2, तरडगाव 11, घाडगेवाडी 2, पाडेगाव 14, काळज 2, फरांदवाडी 14,चौधरवाडी 2, राजाळे 3, खुंटे 34 शिंदेवाडी 1, तांबवे 14, आसवली 3, शेनवडी 1, बिबी 2,जिंती 1, खामगाव 1, निंबळक 7, वाठार निंबाळकर 5, सोमनथळी 3, सालपे 1, हिंगणगाव 8, साखरवाडी 5, जाधववाडी 6, मिर्ढे 1, वंनदेव शेरी 1, नेवसे वस्ती 1, अलगुडेवाडी 1, विढणी 7, वाढळे 5, मुरुम 1, कापशी 3, अरडगांव 1, गिरवी 4, गुणवरे 1, निंभोरे 2, जावली 1, मुळीकवाडी 1, दुधेबावी 1, शिंदेवाडी 1,राजुरी 1, बिजवडी 1, ठाकुर्की 1, पिंपरद 1, सांगवी 1, सुरवडी 1, कांबळेश्वर 2, धुळदेव 2,मुजवडी 1, आदर्की 1, विचुर्णी 1, सांगवी 1, बरड 3, आंदरुड 3, गुणवरे 2, वाजेगाव 3, राजुरी 2, गिरवी 2.

No comments:
Post a Comment