फलटण तालुक्यात आढळले कोरोनाचे 157 नवीन रुग्ण..
यामध्ये, फलटण तालुक्यातील फलटण 27, बुधवार पेठ 5, रविवार पेठ 8, मंगळवार पेठ 1, मथाचीवाडी 1,बरड 3, विद्यानगर 1, साखरवाडी 3, कोळकी 14, मिर्ढे 2, काळज 2, पाडेगाव 2, अलगुडेवाडी 3, हणमंतवाडी 1, मलटण 3, पिप्रंद 3, जिंती 4, राजाळे 1, विढणी 7, लक्ष्मीनगर 8, सांगवी 5, निंभोरे 2, सस्तेवाडी 4, जाधववाडी 4, सगुनामाता नगर 2, संजीवराजे नगर 1, चव्हाणवाडी 3, निंबळक 2, वडजल 1, नांदल 1, फरांदवाडी 1, आदर्की 1, कुरोली खुर्द 1, दुधेभावी 3, तांबवे 1, निरगुडी 1, विचुर्णी 1, सोनवडी बु 1, वेळोशी 1, डाळवाडी 1, चौधरवाडी 1,ढवलेवाडी 1, गुणवरे 5, कसबा पेठ 1, काळुबाईनगर 1, तरडगाव 1, मटाचीवाडी 6, ठाकुरकी 2, खामगाव 1. सोमथळी 1, साते 1. चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे...

No comments:
Post a Comment